Ganesh Utsav गणेश उत्सव

Shri Ganesh Utsav 2025 - श्री गणेश उत्सव 2025 42nd Shri Ganesh Utsav ४२ वा श्री गणेश उत्सव
  • पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला 42वा  श्री गणपती उत्सव बुधवार 27 ऑगस्ट 2025 पासून रविवार 31 ऑगस्ट 2025 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 42nd Shri Ganesh Festival from 27th August 2025 to 31st August 2025.
  • ह्या वर्षी मंडळ 42 वा श्री गणेश उत्सव थाटात साजरा करणार आहे.  हा उत्सव मराठी मंडळींचा असला तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
  • For More Information on Shri Ganesh Utsav 2025 Click Here
  • Click here to see Glimpses of Ganesh Utsav 2025
    "गणपती बाप्पा मोरया!" ह्या उत्स्फूर्त घोषणेतून प्रत्येक मराठी मनात उर्जा संचारते, आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेशाची आठवण आपसूकच होते. गणेशोत्सव म्हणजे भक्ती, एकत्रता आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा संगम — आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव!
    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, आनंद भवन, श्री राम मंदिर, सी ब्लॉक, आनंद विहार, दिल्ली येथे, आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन साजरे करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. उत्सवाची तयारी जोमात सुरु आहे आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते उत्साहात मग्न आहेत.
    या वर्षी आपण साजरा करणार आहोत मंडळाचा ४२ वा श्री गणेशोत्सव — २७ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत. नवचैतन्याने भरलेले विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पारंपरिक कार्यक्रम आपली वाट पाहत आहेत.
    🌸 आपल्या परिवारासह, मित्रमंडळींसह या मंगल सोहळ्यात सहभागी व्हा.
    🌸 आपली उपस्थितीच बाप्पाच्या स्वागताला विशेष तेज आणेल.

कार्यक्रम

दि. 27 ऑगस्ट 2025 बुधवार
सायं 5:30 वा
  • श्रीं ची स्थापना व पूजा
  • श्री गणपतीच्या आरती नंतर
  • नारदीय कीर्तन, सादर करतील प्रा. सौ स्मिता प्रभाकर अजेगावकर, लातूर  
दि. 28 ऑगस्ट 2025 गुरुवार
सायं ७:३० वा
  • श्रींच्या आरती नंतर
  • मराठी नाटक “कथा कुणाची व्यथा कुणा” सादर कर्ते, महाराष्ट्र मंडळ कानपूर, लेखक श्री गो. ग. पारखी, दिग्दर्शक श्री अशोक कुलकर्णी
दि. 29 ऑगस्ट 2025 शुक्रवार
सायं 7:30 वा
  • श्रींच्या आरती नंतर
  • मराठी सुगम संगीताची मैफल, सजवतील, श्री समीर भालेराव, झाशी
दि. 30 ऑगस्ट 2025 शनिवार
सायं ७:३० वा
  • श्रींच्या आरती नंतर
  • “माय मराठी” मराठी भाषेत कथा वाचन, काव्य वाचन, नाट्य प्रवेश वाचन निबंध वाचन आणि असेच मराठी मध्ये वाचन. स्वलिखित लेख, निबंध, कविता नाट्य प्रवेश इत्यादी आपल्या नाव सह मंडळाच्या संकेत स्थळावर सादर केले जाईल
दि. 31 ऑगस्ट 2025 रविवार
सकाळी 10:30 वा
  • अथर्वशिर्षाचे आवर्तने
  • उत्साही मंडळींसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, उत्साही मंडळींसाठी पाककला स्पर्धा आणि इतर स्पर्धा
  • दुपारी १२:30 वा श्री गणपतीची आरती, त्यानंतर महाप्रसाद
  • उत्तर पूजा आणि श्रीं च्या मूर्ती चे विसर्जन

श्री गणपतीची आरती सकाळी 8 वा. (28, 29, 30 ऑगस्ट रोजी) आणि

संध्याकाळी 7:30 वा. (27, 28, 29, 30 ऑगस्ट रोजी) केली जाईल

रोज च्या कार्यक्रमा नंतर जेवण/आहाराची व्यवस्था राहील

श्री गणेशोत्सवाची वर्गणी कमीत कमी - रुपये १००१ /- (Rs 1001/-) आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT अथवा भीम ऍप द्वारे पण देऊ शकता(बँक ट्रान्स्फर चा वापर करुन), त्यासाठी मंडळाच्या बँकेची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189 Account Name: PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, Delhi. कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक/ट्रॅनझॅक्शन क्रमांक इमेल द्वारे pmmdelhi@gmail.com किंवा व्हॉट्सप द्वारे 9810117416 किंवा 9312256288 ह्या क्रमांकावर कळवावे.

Shri Ganesh Utsav 2024 - श्री गणेश उत्सव 2024
  • पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 7 सप्टेम्बर 2024 ते 11 सप्टेम्बर  2024 पर्यंत साजरा करण्यात आला.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 41st Ganesh Festival from 7 September 2024 to 11 September 2024.
  • ह्या 41 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
  • For More Information on Shri Ganesh Utsav 2024 Click Here
  • Click here to see Glimpses of Ganesh Utsav 2024
श्री गणेश उत्सव 2024
  • श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
  • श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक ह्या 9312256288 किंवा  9810117416 मोबाईल क्रमांकावर  कळवावा.
  • श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2024  फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
  • प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
  • मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
  • तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2024
  • Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
  • Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome. You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
Shri Ganesh Utsav 2023 - श्री गणेश उत्सव 2023
  • पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 19 सप्टेम्बर 2023 ते 23 सप्टेम्बर  2023 पर्यंत साजरा करण्यात आला.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 38th Ganesh Festival from 31st August 2022 to 4th September 2022.
  • ह्या 40 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
  • For More Information on Shri Ganesh Utsav 2022 Click Here
  • Click here to see Glimpses of Ganesh Utsav 2023
श्री गणेश उत्सव 2023
  • श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
  • श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक ह्या 9312256288 किंवा  9810117416 मोबाईल क्रमांकावर  कळवावा.
  • श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2023  फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
  • प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
  • मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
  • तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2023
  • Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
  • Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome. You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
Shri Ganesh Utsav 2022 - श्री गणेश उत्सव 2022
  • पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 31 ऑगस्ट 2022 ते 4 सप्टेम्बर  2022 पर्यंत साजरा करण्यात आला.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 38th Ganesh Festival from 31st August 2022 to 4th September 2022.
  • ह्या 39 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
  • Festival was celebrated while following the restrictions due to Covid-19
  • For More Information of Shri Ganesh Utsav 2022 Click Here
श्री गणेश उत्सव 2022
  • श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
  • श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक कळवावा.
  • श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2022  फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
  • प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
  • मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
  • मंडळ दर वर्षी श्री गणेश उत्सवाच्या निमित्याने एक स्मरणिका प्रसिद्ध करतं, जे दिल्ली आणि देशातील इतर भागात पोहोचविले जाते आणि जवळ जवळ ५०० मराठी परिवारांमध्ये तसेच मंडळाच्या शुभचिन्तकांना दिले जाते. ह्यात आपण जाहिरात देऊन मंडळाच्या कार्याला हातभारलाऊ शकता.
  • तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
  • Souvenir Advertisment Form
Shri Ganesh Utsav 2022
  • Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
  • Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome.You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
  • Mandal Publishes a Souviner on the Occassion of Ganesh Festival, Every Year, which is Circulated to all the members and Well-wishers. You can advertise in this Souviner. For Details to advertise Click Here "Purvanchal Maharashtra Mandal, Delhi", Payable at Delhi to Purvanchal Maharashtra Mandal, B-80, Anand Vihar, Delhi - 110092.
Shri Ganesh Utsav 2021 - श्री गणेश उत्सव 2021
  • पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 10 सप्टेम्बर 2021 ते 12 सप्टेम्बर  2021 पर्यंत साजरा करण्यात आला.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 38th Ganesh Festival from 10th September 2021 to 12th September 2021.
  • ह्या 38 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
  • Festival was celebrated while following the restrictions due to Covid-19
श्री गणेश उत्सव 2021
  • श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
  • श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक कळवावा.
  • श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2020  फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
  • प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
  • मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
  • मंडळ दर वर्षी श्री गणेश उत्सवाच्या निमित्याने एक स्मरणिका प्रसिद्ध करतं, जे दिल्ली आणि देशातील इतर भागात पोहोचविले जाते आणि जवळ जवळ ५०० मराठी परिवारांमध्ये तसेच मंडळाच्या शुभचिन्तकांना दिले जाते. ह्यात आपण जाहिरात देऊन मंडळाच्या कार्याला हातभारलाऊ शकता.
  • तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2021
  • Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
  • Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome.You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
  • Mandal Publishes a Souviner on the Occassion of Ganesh Festival, Every Year, which is Circulated to all the members and Well-wishers. You can advertise in this Souviner. For Details to advertise Click Here "Purvanchal Maharashtra Mandal, Delhi", Payable at Delhi to Purvanchal Maharashtra Mandal, B-80, Anand Vihar, Delhi - 110092.
Shri Ganesh Utsav 2020 - श्री गणेश उत्सव 2020
  • पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 22 ऑगस्ट 2020 ते 26 ऑगस्ट  2020 पर्यंत साजरा करणार आहे.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 37th Ganesh Festival from 22nd August 2020 to 26th August 2020.
  • ह्या 37 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
  • In View of Covid-19 Restrictions the festival was celebrated by following the norms and restrictions.
श्री गणेश उत्सव 2020
  • श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
  • श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक कळवावा.
  • श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2020  फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
  • प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
  • मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
  • मंडळ दर वर्षी श्री गणेश उत्सवाच्या निमित्याने एक स्मरणिका प्रसिद्ध करतं, जे दिल्ली आणि देशातील इतर भागात पोहोचविले जाते आणि जवळ जवळ ५०० मराठी परिवारांमध्ये तसेच मंडळाच्या शुभचिन्तकांना दिले जाते. ह्यात आपण जाहिरात देऊन मंडळाच्या कार्याला हातभारलाऊ शकता.
  • तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2020
  • Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
  • Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome.You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
  • Mandal Publishes a Souviner on the Occassion of Ganesh Festival, Every Year, which is Circulated to all the members and Well-wishers. You can advertise in this Souviner. For Details to advertise Click Here "Purvanchal Maharashtra Mandal, Delhi", Payable at Delhi to Purvanchal Maharashtra Mandal, B-80, Anand Vihar, Delhi - 110092.
Ganesh Utsav 2019 - श्री गणेश उत्सव 2019
  • पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 2 ते 6 सप्टेम्बर 2019 पर्यंत श्री राम मंदिर आनंद विहार येथे साजरा करण्यात आला.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi celebrated its 36th Ganesh Festival from 2nd to 6th September 2019 at "Anand Bhavan", Satsang Bhavan of Shri Ram Mandir, Anand Vihar, Delhi - 110092
  • ह्या 36 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
  • Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha - Click here for Ganesh Utsav Pictures
श्री गणेश उत्सव 2019
  • श्री गणपती उत्सवाचे कार्यक्रम श्री राम मंदिर आनंद विहार येथील सत्संग भवनात करण्यात येतील
    श्री गणपतीची आरती रोज सकाळी ८ वा. आणि संध्याकाळी ७:३० वा. केली जाईल.
  • श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक कळवावा.
  • श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा.
    प्रयोजन श्री गणपती उत्सव 2019  फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
    प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
  • श्रींची आरास, दररोज च्या आहाराचा खर्च, महाप्रसाद, द्रोण, ग्लास, थंड पाणी, पत्रावळी, स्टेज, जनरेटर, लाईट, माईक, गालिचे, खुर्च्या, सभागृहातील व्यवस्था, बक्षिसे, रोजच्या कार्यक्रमांचा खर्च, सोवेनियार ची छपाई, पत्रिका छपाई आणि पोच तसेच कार्यक्रमाचे इतर खर्च.
  • सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
    तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या सोविनेयर / स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
    जाहिरातीचा फॉर्म व माहिती करिता येथे क्लिक करा
  • मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
    ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
  • मंडळ दर वर्षी श्री गणेश उत्सवाच्या निमित्याने एक स्मरणिका प्रसिद्ध करतं, जे दिल्ली आणि देशातील इतर भागात पोहोचविले जाते आणि जवळ जवळ ५०० मराठी परिवारांमध्ये तसेच मंडळाच्या शुभचिन्तकांना दिले जाते. ह्यात आपण जाहिरात देऊन मंडळाच्या कार्याला हातभारलाऊ शकता. अधिक माहिती साठी  येथे क्लिक करा.
  • तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2019
  • Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome.You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416
  • Mandal Publishes a Souviner on the Occassion of Ganesh Festival, Every Year, which is Circulated to all the members and Well-wishers. You can advertise in this Souviner. For Details to advertise Click Here "Purvanchal Maharashtra Mandal, Delhi", Payable at Delhi to Purvanchal Maharashtra Mandal, B-80, Anand Vihar, Delhi - 110092