Vadhu-Var

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली, हे १९८४ पासून दिल्लीत गणेशोत्सवा व्यतिरिक्त सांस्कृतिक व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत आहे. मंडळाने सामुहिक व्रतबंधनाचा कार्यक्रम पण मोठया प्रमाणात दिल्लीत आयोजित केला होता. मंडळाने आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर २००४ पासून “वधू-वर सूचक” मंडळाची स्थापना केली आहे.

दिल्ली व दिल्लीच्या जवळील शहरं उदा. गुडगांव, नोएडा, ग्रेटर नोएडा, फरीदाबाद, गाझियाबाद ही आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या संपन्न झालेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रियन परिवार नोकरी/व्यवसाय/शिक्षणाच्या निमित्ताने आज येथे स्थायिक झाले आहेत. त्यांनी आपल्या उपवर मुला मुलींसाठी उपयुक्त वधू-वराची माहिती मिळविणे कठीण झाले आहे ह्या सर्व अडचणी लक्षात घेउन मंडळाने “वधू-वर सूचक”मंडळाची स्थापना केली आहे. आज वरील शहरां व्यतिरिक्त गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश बिहार इत्यादि प्रदेशातून पालक आपल्या उपवर मुलां व मुलींचे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळात रजिस्ट्रेशन करीत आहेत.

आपल्याला कळविण्यात विशेष आनंद होत आहे कि आमच्या मंडळात गेल्या सहा वर्षात रजिस्टर्ड झालेल्या मधून एकूण ५५ मुलांची आणि ५८ मुलींची लग्न झाली/ठरली आहेत. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. मंडळाला अभिमान आहे की पालक पूर्वांचल महाराष्ट्र मंडळावर विश्वास ठेऊन उपवर मुलां व मुलींचे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळात रजिस्ट्रेशन करतात. मंडळही त्यांची योग्यती माहिती पुस्तक रुपाने अथवा वेळो वेळी फोन करून किंवा पत्रा द्वारे कळवित राहतो.

मंडळ वनिता समाजाच्या वधु-वर मेळाव्यात मंडळ सहभाग घेत असते. दिल्लीतील वनिता समजा दर वर्षी  वधू-वर मेळाव्याचे आयोजन करीत असते. हा मेळावा वनिता समाजाच्या लोधी रोड येथील सभागृहात यशस्वीरीत आयोजित करण्यात येत असतो. मंडळाचा अश्याच विविध मेळाव्यांचे आयोजन करण्याचे प्रयोजन आहे. मंडळाच्या जेष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यांमध्ये आपले सहभाग अपेक्षित आहे.

For More Information and Registration with Marriage Bureau Contact at :

वधु-वर सुचक मंडळा बद्दल अधिक माहिती साठी व नांव नोंदणी साठी संपर्क :

Shri Prakash Borwankar,
Plot No. 559, Flat No FF-2,
Niti Khand-1, Nr Swarna Jayanti Park,
Indirapuram, Ghaziabad-201014. (UP)
Mobile: 9990722495
Email: pmmdelhi@gmail.com
Smt. Manisha Moharir,
House No. 4019, Sector-4,
C Block, Vasundhara
Ghaziabad – 201011. (UP)
Mobile: 9971540760
Email: pmmdelhi@gmail.com
Smt. Mamta Erande,
14/153, Vasundhara,
Ghaziabad – 201012. (UP)
Mob: 9958790959
Email: mamta.erande@gmail.com
To register, download and fill the form given at the link below, Scan (Ensure the Scan Image is Clear and Readable) may be sent along with payment of Rs. 500/- through Demand Draft in the name of “Purvanchal Maharashtra Mandal”, payable at “Delhi” to
Purvanchal Maharashtra Mandal, B-80, Anand Vihar, Delhi – 110092.
Payment can also be sent through NEFT/IMPS/RTGS/BHIM to the our Bank account:
Bank Account No.: 550104000000189
Account Name: PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL
IFSC Code: IBKL0000268
BankName & Address: IDBI Bank Ltd., Vivek Vihar, Delhi
(Kindly send the Confirmation of Payment along with UTR Number/Transaction Number to on our mail ID pmmdelhi@gmail.com)

Click here to Download Appliaction form for Marriage Bureau in PDF Format

Click here to Download Appliaction form for Marriage Bureau in DocumentX Format