Sankrant संक्रांत
संक्रांत २०२३ Sankrant 2023
- Health Check Up Camp and Sankranti Haldi Kumkum was organized on 22nd January 2023 at Shri Ram Mandir Anand Vihar Delhi
- संक्रांति निम्मित्य आरोग्य चाचणी शिबीर आणि संक्रांतिचे हळदी कुंकू २२ जानेवारी २०२३ रोजी श्री राम मंदिर आनंद विहार येथे करण्यात आले
संक्रांत २०२२ Sankrant 2022
- Sankrant celebrations for 2022 were not held due to Covid 19 Pandemic Lockdown.
- ह्यावर्षी कोविड—19 मुळे मंडळाचा संक्रांतीचा कार्यक्रम साजरा केला जाऊ शकला नाही.
मंडळातर्फे सर्वांना विनंती आहे, घरीच रहा, सुरक्षित.. आपली काळजी घ्या
Stay Home, Stay Safe, Stay Healthy - Use Mask When Going Out, Maintain 6 Feet Distance
संक्रांत २०२१ Sankrant 2021
- Sankrant celebrations for 2021 are not going to be held due to Covid 19 Pandemic Lockdown.
- ह्यावर्षी कोविड—19 मुळे मंडळाचा संक्रांतीचा कार्यक्रम साजरा केला जाऊ शकत नाही.
मंडळातर्फे सर्वांना विनंती आहे, घरीच रहा, सुरक्षित.. आपली काळजी घ्या
Stay Home, Stay Safe, Stay Healthy - Use Mask When Going Out, Maintain 6 Feet Distance
संक्रांत २०२० Sankrant 2020
- ह्या वर्षीचा संक्रांतीचा कार्यक्रम १९ जानेवारी रोजी करण्याचे ठरले होते
- परंतु १८ तारखेला मंडळाचे आजीवन सदस्य व पूर्व कार्यकारी सदस्य श्री नवीन वाघ ह्यांना देवाज्ञा झाली त्या मुळे कार्यक्रम स्थगित करण्यात आला
२७ जानेवारी २०१९, रविवार, संक्रांति 27th January 2019, Sunday, Sankranti
- संक्रांति निम्मित्य रक्त दान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबीर
- Blood Donation & Health Check Up Camp on the occassion of Sankranti
- संक्रांति निम्मित्य हळदी कुंकू आणि वाण
- वेळ : सकाळी १०:३० ते १ वाजे पर्यन्त
- Time : 10:30 AM to 1 PM
- Place: Shri Ram Mandir, Anand Vihar, Delhi
- Click Here for Pictures
21 जानेवारी 2018, रविवार संक्रांति 21 January 2018, Sunday, Sankranti