✨🙏 नमस्कार मंडळी 🙏✨
🌕 पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली 🌕
आपणांस कोजागिरी पौर्णिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी सप्रेम आमंत्रण! 🌙✨
📍 स्थळ: श्री राम मंदिर, आनंद विहार, दिल्ली – 110092
📅 दिनांक: रविवार 25 ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ: संध्याकाळी ६ :३० वाजता
🎭 कार्यक्रमाची रूपरेषा 🎶
🏆 गणेशोत्सव २०२६ बक्षीस वितरण
(विविध स्पर्धांच्या विजेत्यांना गौरव 🏅)
🎤🎵 स्वरात बहरली पौर्णिमा – सुगम संगीताची मैफिल, सादर करतील सौ सुनीता टिकरे, मुंबई
🍵✨ कार्यक्रमाच्या शेवटी:
कोजागिरीची खासियत 👉 केसरयुक्त दूध 🥛 आणि स्वादिष्ट आहाराची सोय 🍛
आपली उपस्थिती आपल्या उत्सवाची शोभा वाढवेल 🌸
आपला,
🙏 प्रविण यन्नावार
सचिव, पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली
![]() |
![]() |


