Shri Ganesh Utsav 2024 - श्री गणेश उत्सव 2024
- पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 7 सप्टेम्बर 2024 ते 11 सप्टेम्बर 2024 पर्यंत साजरा करण्यात आला.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 41st Ganesh Festival from 7 September 2024 to 11 September 2024.
- ह्या 41 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
- For More Information on Shri Ganesh Utsav 2024 Click Here
- Click here to see Glimpses of Ganesh Utsav 2024
7 सप्टेम्बर 2024 दिवस पहिला 7 September 2024, Day One
- संध्या ५:३० वा श्री गणपती स्थापना पूजन
- आरती
- कवी संमेलन, सादर कर्ते श्री अलोक पुराणिक आणि मंडळी
- 5:30 PM Shri Ganapati Sthapana Pujan
- Shri Ganapati Aarti
- Kavi Sammelan by Shri Alok Puranik & Team
8 सप्टेम्बर 2024, दिवस दुसरा 8 September 2024, Day Two
- सकाळी 10:30 वा श्री गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तने
- सकाळी 10:30 वा विविध स्पर्धा (रांगोळी, चित्रकला, गोष्ट - अर्धी आमची, अर्धी तुमची आणि इतर स्पर्धा)
- श्री गणपती ची आरती
- महाप्रसाद
- 10:30 AM Shri Ganapati Atharvshirsh Recitation
- 10:30 AM Various Competition (Rangoli, Drawing and others)
- Shri Ganapati Aarti
- Mahaprasad
9 सप्टेम्बर 2024, दिवस तिसरा, 9 September 2024, Day Three
- संध्या ७:३० वा श्री गणपती ची आरती
- “कीर्तन रंग” – सादर कर्ते ह.भ.प. श्री आदित्य बुवा देशकर, नागपुर
- 7:30 PM Aarti of Shri Ganapati
- "Kirtan Rang" - Kirtan by Shri Aditya Bua Deshkar, Nagpur
10 सप्टेम्बर 2024, दिवस चवथा, 10 September 2024, Day Four
- संध्या ७:३० वा श्री गणपती ची आरती
- "गंध मराठी माती चा" - सादर कर्ते आरती पाटणकर आणि मंडळी (औरंगाबाद )
- 7:30 PM Aarti of Shri Ganapati
- "Gandh Marathi Maticha", By Aarti Patankar and Team, Sambhajinagar (Aurangabad)
11 सप्टेम्बर 2024, दिवस पाचवा, 11 September 2024, Day Five
- संध्या ७:३० वा श्री गणपती ची आरती
- कार्यक्रम “आपले आपण” – ह्या कार्यक्रमात मंडळातील हौशी मंडळी आपले विविध सादरीकरण जसे श्लोक, पाठांतर, भाषण, गाणे, नृत्य आणि इतर सादर करतील. सहभाग घेण्यासाठी श्री विश्वास ढमढेरे ९८१०६५८७६३ श्री प्रवीण यन्नावार ९८६८३९६८७७, श्री सुधीर एरंडे ९८१०८३८५२९ ह्यांना संपर्क करावा
- श्री गणपती ची आरती
- श्री गणपतीची उत्तरपूजा
- श्री गणपतीच्या मूर्ती चे विसर्जन
- 7:30 PM Aarti of Shri Ganapati
- "Aaple Aapan" - Program presented by the artists and presenters from Mandal presenting Shlokas Recitation, Songs, Dance etc. For participation, contact Sh ri Vishwas Dhamdhere 9810658763 or Shri Praveen Yennawar 9868396877 or Shri Sudhir Erande 9810838529
- Shri Ganapati Aarti
- Shri Ganapati Uttar Puja
- Visarjan of Shri Ganapati Idol
श्री गणेश उत्सव 2024
- श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
- श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक ह्या 9312256288 किंवा 9810117416 मोबाईल क्रमांकावर कळवावा.
- श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2024 फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
- प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
- मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
- ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
- तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2024
- Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
- Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome. You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
Shri Ganesh Utsav 2023 - श्री गणेश उत्सव 2023
- पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 19 सप्टेम्बर 2023 ते 23 सप्टेम्बर 2023 पर्यंत साजरा करण्यात आला.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 38th Ganesh Festival from 31st August 2022 to 4th September 2022.
- ह्या 40 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
- For More Information on Shri Ganesh Utsav 2022 Click Here
- Click here to see Glimpses of Ganesh Utsav 2023
१९ सप्टेम्बर २०२३ दिवस पहिला 19 September 2023, Day One
- संध्या ५:३० वा श्री गणपती स्थापना पूजन
- आरती
- “भजन संध्या” सादर करतील “स्वर पूर्वांचल चे” व आपल्या पूर्वांचल महाराष्ट्र मंडळातील २0 पेक्षा अधिक कलाकार
- 5:30 PM Shri Ganapati Sthapana Pujan
- Shri Ganapati Aarti
- "Bhajan Sandhya" Devotional Songs presented by "Swar Purvanchal Che" and over 20 Members from our own Purvanchal Maharashtra Mandal
२० सप्टेम्बर २०२३, दिवस दुसरा 20 September 2023, Day Two
- संध्या ७:३० वा श्री गणपती ची आरती
- “दोन एकांकिका” सादर करतील सौ अपर्णा पुराणिक आणि मंडळी
- सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील सौ जयश्री वैद्य आणि समूह
- 7:30 PM Aarti of Shri Ganapati
- One Act Play Presented by Mrs Aparna Puranik and Team
- Cultural Program by Mrs Jayshree Vaidya and her Team
२१ सप्टेम्बर २०२३, दिवस तिसरा, 21 September 2023, Day Three
- संध्या ७:३० वा श्री गणपती ची आरती
- “हसरी संध्याकाळ” – सादर कर्ते श्री प्रभाकर निलेगांवकर, पुणे
- 7:30 PM Aarti of Shri Ganapati
- "Hasri Sandhyakal" - presented by Shri Prabhakar Nilegaonkar, Pune
२२ सप्टेम्बर २०२३, दिवस चवथा, 22 September 2023, Day Four
- संध्या ७:३० वा श्री गणपती ची आरती
- कार्यक्रम “आपले आपण” – ह्या कार्यक्रमात मंडळातील हौशी मंडळी आपले विविध सादरीकरण जसे श्लोक, पाठांतर, भाषण, गाणे, नृत्य आणि इतर सादर करतील. सहभाग घेण्यासाठी श्री विश्वास ढमढेरे ९८१०६५८७६३ श्री प्रवीण यन्नावार ९८६८३९६८७७, श्री सुधीर एरंडे ९८१०८३८५२९ ह्यांना संपर्क करावा
- 7:30 PM Aarti of Shri Ganapati
- "Aaple Aapan" - Program presented by the artists and presenters from Mandal presenting Shlokas Recitation, Songs, Dance etc. For participation, contact Sh ri Vishwas Dhamdhere 9810658763 or Shri Praveen Yennawar 9868396877 or Shri Sudhir Erande 9810838529
२३ सप्टेम्बर २०२३, दिवस पाचवा, 23 September 2023, Day Five
- संध्या ५:३० वा श्री गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तने
- संध्या ५:३० वा विविध स्पर्धा (रांगोळी, चित्रकला, पाककला आणि इतर स्पर्धा)
- श्री गणपती ची आरती
- महाप्रसाद
- श्री गणपती ची आरती
- श्री गणपतीची उत्तरपूजा
- श्री गणपतीच्या मूर्ती चे विसर्जन
- 5:30 PM Shri Ganapati Atharvshirsh Recitation
- 5:30 PM Various Competition (Rangoli, Drawing, Cooking and others)
- Shri Ganapati Aarti
- Mahaprasad
- Shri Ganapati Aarti
- Shri Ganapati Uttar Puja
- Visarjan of Shri Ganapati Idol
श्री गणेश उत्सव 2023
- श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
- श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक ह्या 9312256288 किंवा 9810117416 मोबाईल क्रमांकावर कळवावा.
- श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2023 फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
- प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
- मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
- ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
- तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2023
- Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
- Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome. You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
Shri Ganesh Utsav 2022 - श्री गणेश उत्सव 2022
- पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 31 ऑगस्ट 2022 ते 4 सप्टेम्बर 2022 पर्यंत साजरा करण्यात आला.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 38th Ganesh Festival from 31st August 2022 to 4th September 2022.
- ह्या 39 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
- Festival was celebrated while following the restrictions due to Covid-19
- For More Information of Shri Ganesh Utsav 2022 Click Here
३१ ऑगस्ट २०२२ दिवस पहिला Friday, 31st August 2022, Day One
- श्री गणपती स्थापना पूजन
- आरती
- “कीर्तन रंग” सादर करतील श्री अभय माणके आणि मंडळी, इंदोर
- 6:30 PM Shri Ganapati Sthapana Pujan
- Shri Ganapati Aarti
- "Kirtan Rang" Devotional Songs presented by Shri Abhay Manke and his team from Indore
१ सप्टेम्बर २०२२, दिवस दुसरा Saturday 1st September 2022, Day Two
- श्री गणपती ची आरती
- “शिवचरित्र-जाणता राजा” सादरकर्ते कु. साईराज मोहन घाटपांडे आणि श्री मोहन श्रीपाद घाटपांडे, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे
- Aarti of Shri Ganapati
- "Shiv Charitra - Jaanta Raja" Presented by Ku. Sairaj Mohan Ghatpande and Sh. Mohan Shripad Ghatpande, Belhe, Tal. Junnar, Pune
२ सप्टेम्बर २०२२, दिवस तिसरा, 2nd September 2022, Day Three
- श्री गणपती ची आरती
- “स्वरलीन संध्या” सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करतील सौ देवयानी नातू आणि मंडळी, दिल्ली
- Aarti of Shri Ganapati
- "Swarleen Sandhya" Light Marathi Music by Ms. Devayani Natu and group, Delhi
३ सप्टेम्बर २०२२, दिवस चवथा, 3rd September 2022, Day Four
- श्री गणपती ची आरती
- हास्य कवी सम्मेलन सादर करतील श्री आलोक पुराणिक आणि कवी गण
- Aarti of Shri Ganapati
- Hasya Kavi Sammelan by Sh. Alok Puranik and group
४ सप्टेम्बर २०२२, दिवस पाचवा, 4th September 2022, Day Five
- श्री गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तने
- विविध स्पर्धा (रांगोळी, चित्रकला, पाककला आणि इतर स्पर्धा)
- श्री गणपती ची आरती
- महाप्रसाद
- श्री गणपती ची आरती
- श्री गणपतीची उत्तरपूजा
- श्री गणपतीच्या मूर्ती चे विसर्जन
- Shri Ganapati Atharvshirsh Recitation
- Various Competition (Rangoli, Drawing, Cooking and others)
- Shri Ganapati Aarti
- Mahaprasad
- Shri Ganapati Aarti
- Shri Ganapati Uttar Puja
- Visarjan of Shri Ganapati Idol
श्री गणेश उत्सव 2022
- श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
- श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक कळवावा.
- श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2022 फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
- प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
- मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
- ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
- मंडळ दर वर्षी श्री गणेश उत्सवाच्या निमित्याने एक स्मरणिका प्रसिद्ध करतं, जे दिल्ली आणि देशातील इतर भागात पोहोचविले जाते आणि जवळ जवळ ५०० मराठी परिवारांमध्ये तसेच मंडळाच्या शुभचिन्तकांना दिले जाते. ह्यात आपण जाहिरात देऊन मंडळाच्या कार्याला हातभारलाऊ शकता.
- तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
- Souvenir Advertisment Form
Shri Ganesh Utsav 2022
- Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
- Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome.You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
- Mandal Publishes a Souviner on the Occassion of Ganesh Festival, Every Year, which is Circulated to all the members and Well-wishers. You can advertise in this Souviner. For Details to advertise Click Here "Purvanchal Maharashtra Mandal, Delhi", Payable at Delhi to Purvanchal Maharashtra Mandal, B-80, Anand Vihar, Delhi - 110092.
Shri Ganesh Utsav 2021 - श्री गणेश उत्सव 2021
- पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 10 सप्टेम्बर 2021 ते 12 सप्टेम्बर 2021 पर्यंत साजरा करण्यात आला.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 38th Ganesh Festival from 10th September 2021 to 12th September 2021.
- ह्या 38 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
- Festival was celebrated while following the restrictions due to Covid-19
शुक्रवार १० सप्टेम्बर २०२१, दिवस पहिला Friday, 10th September 2021, Day One
- श्री गणपती स्थापना पूजन
- आरती
- Ganapati Shapana Pujan at Purvanchal Maharashtra Mandal, Delhi
- Ganapati Sthapana at Purvanchal Maharashtra Mandal, Delhi
शनिवार ११ सप्टेम्बर २०२१, दिवस दुसरा Saturday 11th September 2021, Day Two
- श्री गणपती ची आरती
- Aarti of Shri Ganapati
रविवार १२ सप्टेम्बर २०२१, दिवस तिसरा Sunday 12th September 2021, Day Three
- श्री गणपती ची आरती
- श्री गणपतीची उत्तरपूजा
- श्री गणपतीच्या मूर्ती चे विसर्जन
- Shri Ganapati Aarti
- Shri Ganapati Uttar Puja
- Visharjan of Shri Ganapati Idol
श्री गणेश उत्सव 2021
- श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
- श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक कळवावा.
- श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2020 फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
- प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
- मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
- ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
- मंडळ दर वर्षी श्री गणेश उत्सवाच्या निमित्याने एक स्मरणिका प्रसिद्ध करतं, जे दिल्ली आणि देशातील इतर भागात पोहोचविले जाते आणि जवळ जवळ ५०० मराठी परिवारांमध्ये तसेच मंडळाच्या शुभचिन्तकांना दिले जाते. ह्यात आपण जाहिरात देऊन मंडळाच्या कार्याला हातभारलाऊ शकता.
- तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2021
- Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
- Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome.You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
- Mandal Publishes a Souviner on the Occassion of Ganesh Festival, Every Year, which is Circulated to all the members and Well-wishers. You can advertise in this Souviner. For Details to advertise Click Here "Purvanchal Maharashtra Mandal, Delhi", Payable at Delhi to Purvanchal Maharashtra Mandal, B-80, Anand Vihar, Delhi - 110092.
Shri Ganesh Utsav 2020 - श्री गणेश उत्सव 2020
- पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 22 ऑगस्ट 2020 ते 26 ऑगस्ट 2020 पर्यंत साजरा करणार आहे.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi Will be celebrating its 37th Ganesh Festival from 22nd August 2020 to 26th August 2020.
- ह्या 37 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha.
- In View of Covid-19 Restrictions the festival was celebrated by following the norms and restrictions.
शनिवार २२ ऑगस्ट २०२०, दिवस पहिला Saturday, 22nd August 2020, Day One
रविवार २३ ऑगस्ट २०२०, दिवस दुसरा Sunday, 23rd August 2020, Day Two
- In View of Covid-19 Restrictions the festival was celebrated by following the norms and restrictions.
सोमवार २४ ऑगस्ट २०२०, दिवस तिसरा Monday, 24th August 2020, Day Three
- In View of Covid-19 Restrictions the festival was celebrated by following the norms and restrictions.
मंगळवार २५ ऑगस्ट २०२०, दिवस चवथा Tuesday, 25th August 2020, Day Four
- In View of Covid-19 Restrictions the festival was celebrated by following the norms and restrictions.
बुधवार 26 ऑगस्ट २०२०, दिवस पाचवा Wednesday, 26th August 2020, Day Five
- उत्तर पूजा आणि श्रीं च्या मूर्ती चे विसर्जन
- Uttar Puja and Immersion of Shri Ganesha Murti
- श्रींच्या मूर्ती चे विसर्जन आपण पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने करू. पूजेच्या मूर्तीचे विसर्जन कार्यक्रमानंतर मंदिराच्या आवारात केले जाईल.
- Murti Visarjan will be performed in Environmently Friendly way in the Mandir Premises, by immersing the Murti in a Tank.
श्री गणेश उत्सव 2020
- श्री गणपतीची आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल.
- श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक कळवावा.
- श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा. प्रयोजन श्री गणपती उत्सव 2020 फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
- प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
- तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या ई-सोविनेयर / ई-स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
- मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
- ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
- मंडळ दर वर्षी श्री गणेश उत्सवाच्या निमित्याने एक स्मरणिका प्रसिद्ध करतं, जे दिल्ली आणि देशातील इतर भागात पोहोचविले जाते आणि जवळ जवळ ५०० मराठी परिवारांमध्ये तसेच मंडळाच्या शुभचिन्तकांना दिले जाते. ह्यात आपण जाहिरात देऊन मंडळाच्या कार्याला हातभारलाऊ शकता.
- तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2020
- Shri Ganapati Aarti Will be performed in the Evening.
- Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome.You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416.
- Mandal Publishes a Souviner on the Occassion of Ganesh Festival, Every Year, which is Circulated to all the members and Well-wishers. You can advertise in this Souviner. For Details to advertise Click Here "Purvanchal Maharashtra Mandal, Delhi", Payable at Delhi to Purvanchal Maharashtra Mandal, B-80, Anand Vihar, Delhi - 110092.
Ganesh Utsav 2019 - श्री गणेश उत्सव 2019
- पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपला श्री गणपती उत्सव 2 ते 6 सप्टेम्बर 2019 पर्यंत श्री राम मंदिर आनंद विहार येथे साजरा करण्यात आला.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi celebrated its 36th Ganesh Festival from 2nd to 6th September 2019 at "Anand Bhavan", Satsang Bhavan of Shri Ram Mandir, Anand Vihar, Delhi - 110092
- ह्या 36 वर्षात मंडळ मराठी मंडळींचे असले तरी पण दिल्लीतील इतर भाषिक पण हा महाराष्ट्राचा लाडका सण साजरा करण्यात उत्साहाने जोडले गेले आहेत. आणि मंडळानी पण ह्या सगळ्या मंडळींना आपल्यात सामाऊन घेतले आहे.
- Purvanchal Maharashtra Mandal, Delhi welcomes all patrons and well wishers to Witness this Event and take Blessings of the Lord Ganesha - Click here for Ganesh Utsav Pictures
सोमवार २ सप्टेंबर २०१९, दिवस पहिला Monday, 2nd Sepetember 2019, Day One
- संध्याकाळी ६:३० वा श्री गणपती च्या मूर्ती ची स्थापना व पूजा
- 6:30 PM Evening, Sthapana of Lord Ganesha Murti
- श्री गणपतीच्या आरती नंतर
- Shri Ganesha Aarti
- कीर्तन – सादर करतील सौ स्नेहल पित्रे, मुंबई
- Kirtan a Folk Devotional Presentation, Presented by Mrs Snehal Pitre, Mumbai - A form of Devotional Rendetion in Praise of God
मंगळवार ३ सप्टेंबर २०१९, दिवस दुसरा Tuesday, 3rd September 2019, Day Two
- संध्याकाळी ७:३० वा श्रींची आरती
- 7:30 PM Evening, After Aarti
- पु. ल. एक हस्ययात्रा – पु. ल. देशपांडे ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्य, पु. ल. देशपांडे ह्यांच्या गाजलेल्या नाटकातील प्रवेशांचे सादरीकरण, तुफान हास्याचे मंतरलेले दोन तास, सादरकर्ते श्री सिद्धी विनायक पब्लिसिटी, नागपूर
- Marathi Play “Pu. La. Ek HasyaYatra” On the Occasion of Great Marathi Writer, Orator, Actor, Director, Music Director Birth Centenary of Sh. P. L. Deshpande, An Evening Full of Laughter Presented by Siddhi Vinayak Publicity, Nagpur
बुधवार ४ सप्टेंबर २०१९, दिवस तिसरा Wednesday, 4th September 2019, Day Three
- संध्याकाळी ७:३० वा श्रींची आरती
- 7:30 PM Evening after Aarti
- विविध मनोरंजन - मुला मुलीं साठी वेष भूषा स्पर्धा चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्टोरी रायटिंग तसेच, पाठांतर स्पर्धा – श्री रामरक्षा, मारुती स्तोत्र, श्री गणपती स्तोत्र
- Games and Competitions for All Age Groups. Competitions like Fancy Dress, Drawing & Painting, Handwriting, Story Writing, Recitation of Ramraksha, Maruti Stotra, Shri Ganapati Stotra etc
- महाप्रसाद
- Variety Entertainment
गुरुवार ५ सप्टेम्बर २०१९, दिवस चवथा Thursday, 5th September 2019, Day Four
- संध्याकाळी ७:३० वा श्रींची आरती
- 7:30 Pm Evening, After Aarti
- सुमधुर मराठी गाण्यांची मैफल – सादरकर्ते सौ कल्पिता खरे आणि संच, डोंबिवली
- Musical Evening by Mrs. Kalpita Khare and group from Dombivali
शुक्रवार ६ सप्टेम्बर २०१९, दिवस पाचवा Friday, 6th September 2019, Day Five
- संध्याकाळी ७:३० वा
- 6:30 PM Evening
- अथर्वशीर्ष
- Atharvashirsh
- उत्साही मंडळींसाठी रांगोळी स्पर्धा, सुग्रण आणि हौशी मंडळीं साठी व्यंजन (कुकिंग) स्पर्धा
- Rangoli & Cooking Competition
- महाप्रसाद
- Mahaprasad
- उत्तर पूजा आणि श्रीं च्या मूर्ती चे विसर्जन
- Uttar Puja and Immersion of Shri Ganesha Murti
- श्रींच्या मूर्ती चे विसर्जन आपण पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने करू. पूजेच्या मूर्तीचे विसर्जन कार्यक्रमानंतर मंदिराच्या आवारात केले जाईल.
- Murti Visarjan will be performed in Environmently Friendly way in the Mandir Premises, by immersing the Murti in a Tank.
श्री गणेश उत्सव 2019
- श्री गणपती उत्सवाचे कार्यक्रम श्री राम मंदिर आनंद विहार येथील सत्संग भवनात करण्यात येतील
श्री गणपतीची आरती रोज सकाळी ८ वा. आणि संध्याकाळी ७:३० वा. केली जाईल. - श्री गणपती ची वर्गणी रु १००१/- आहे. ह्या पेक्षा जास्त रक्कम निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण आपली वर्गणी NEFT द्वारे पण देऊ शकता, त्यासाठी मंडळाच्या बँक ची माहिती: IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. खात्याचे नांव: "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" कृपया बँक व्यवहाराचा UTR क्रमांक कळवावा.
- श्री गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक अपेक्षित आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमांसाठी भरपूर प्रयोजन करावे आणि हा कार्यक्रम यशस्वी बनवावा.
प्रयोजन श्री गणपती उत्सव 2019 फंड मध्ये केले जाईल जे श्री गणपती उत्सवाच्या खालील खर्चा साठी वापरले जाईल.
प्रयोजन करण्यास मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा. - श्रींची आरास, दररोज च्या आहाराचा खर्च, महाप्रसाद, द्रोण, ग्लास, थंड पाणी, पत्रावळी, स्टेज, जनरेटर, लाईट, माईक, गालिचे, खुर्च्या, सभागृहातील व्यवस्था, बक्षिसे, रोजच्या कार्यक्रमांचा खर्च, सोवेनियार ची छपाई, पत्रिका छपाई आणि पोच तसेच कार्यक्रमाचे इतर खर्च.
- सर्व सभासदांना विनंती आहे कि ते स्वतः किंवा बाहेरील प्रायोजक आणू शकतात, त्या साठी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर संपर्क करावा.
तसेच श्री गणेशोत्सवा निमित्य प्रकाशित होणाऱ्या सोविनेयर / स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख, कविता इत्यादी मंडळाच्या ई मेल pmmdelhi@gmail.com वर द्यावे.
जाहिरातीचा फॉर्म व माहिती करिता येथे क्लिक करा - मागील वर्षी जाहिरातींसाठी आपल्या उत्तम प्रतिसादासाठी मंडळ आपले आभारी आहे. ह्या वर्षीसाठी पण जाहिरातींसाठी आपले चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
ह्या हर्षोत्सवात आपण सर्वानी आपल्या परिवारासह तसेच आपल्या इष्ट मित्रांसह सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. - मंडळ दर वर्षी श्री गणेश उत्सवाच्या निमित्याने एक स्मरणिका प्रसिद्ध करतं, जे दिल्ली आणि देशातील इतर भागात पोहोचविले जाते आणि जवळ जवळ ५०० मराठी परिवारांमध्ये तसेच मंडळाच्या शुभचिन्तकांना दिले जाते. ह्यात आपण जाहिरात देऊन मंडळाच्या कार्याला हातभारलाऊ शकता. अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
- तसेच श्री गणपती उत्सवासाठी देणगी देऊ शकता. ह्या साठी आपले चेक वा डी. डी. "पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली" ह्या नावाने पूवांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, दिल्ली - ११००९२ येथे पाठवावे.
Shri Ganesh Utsav 2019
- Shri Ganesh Utsav Contribution is Rs. 1001/-. Amount Higher than this is always welcome.You can send this amount to our Bank Account. Account Details are : IDBI BANK, VIVEK VIHAR, DELHI, IFSC Code: IBKL0000268, Account No. 550104000000189. Account Name: "PURVANCHAL MAHARASHTRA MANDAL, DELHI. Kindly Share the UTR Number or Transaction Details at our email ID pmmdelhi@gmail.com or mobile numbers 9312256288 or 9810117416
- Mandal Publishes a Souviner on the Occassion of Ganesh Festival, Every Year, which is Circulated to all the members and Well-wishers. You can advertise in this Souviner. For Details to advertise Click Here "Purvanchal Maharashtra Mandal, Delhi", Payable at Delhi to Purvanchal Maharashtra Mandal, B-80, Anand Vihar, Delhi - 110092