Purvanchal Maharashtra Mandal is group of Marathi Community of Delhi, based in East Delhi. It was established on 14th April 1984 with an idea to have a forum for interaction between Maharashtrians residing Delhi and NCR. Today this is well established organization having strong presence in Delhi / NCR.
-
दिल्ली येथे राहण्याची सोय - Lodging & Boarding in Delhi
पूर्वांचल महाराष्ट्र मंडळाकडे कुठलीही राहण्याची व्यवस्था नाही
दिल्लीतील इतर मराठी मंडळातील राहण्याच्या सोयी साठी येथे क्लिक करा
-
दिल्लीतील गुरुजी Gurujis in Delhi
दिल्लीतील गुरुजींच्या माहिती साठी येथे क्लिक करा
-
वर्धापन दिन
मंडळाचा वर्धापन दिन एप्रिल १४ चा असतो
दरवर्षी एप्रिल १४ नंतर च्या शनिवार किंवा रविवारी वर्धापन दिन साजरा केला जातो
-
श्री गणेश उत्सव
मंडळात दरवर्षी ५ दिवसाचा गणेश उत्सव सजरा केला जातो
-
कोजागिरी पोर्णिमा
मंडळ दर वर्षी कोजागिरी पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजारा करीतो
हा कार्यक्रम अश्विन पोर्णिमे च्या दिवशी अथवा नंतर च्या शनिवारी साजरा केला जातो
-
वार्षिक सहल
मंडळाची वार्षिक सहल २५ डिसेंबर ला असते
दिल्ली किंवा जवळपास १ दिवस मंडळाचे सदस्य एकत्र घालवतात आणि धमाल करितात
-
संक्रांत
मंडळ दरवर्षी संक्रांत १४ जानेवारी नंतर च्या रविवारी साजरा करितो
गेल्या काही वर्षां पासून मंडळ ह्या कार्यक्रमात रक्त दान शिबीर आणि आरोग्य चाचणी शिबीर घेते आहे