।। थोड स्वतंत्र जगायचं ।।
माणसानं स्वतः ला
बांधुन ठेवायचं
गाठी न सोडताच
फिरू म्हणायचं
ना ही ना हो चालणार
जर बसुनचं रहायचं
भलतच स्मरायचं
टकमक आभाळ बघायचं
उभं पडलय आयुष्य
थोडं स्वतंत्र जगायचं
पाष पाश सोडत आता
हळूहळू चालायचं
आता बाहेर पडायचं
अलगद हसायचं
आरशात बघायचं
आता बाहेर पडायचं
।। बोबडे बोल ।।©
एक मुक्त छंद
@संदीप बोबडे