वार्षिक सहल 2025 Annual Picnic 2025
- Annual Picnic was organized on Sunday, 16 th February 2025 . Picnic was Organized at Hauz Khas Fort and Garden, Delhi
- रविवार १६ फेब्रुवारी २०२५ रोजी हौज खास किल्ला आणि गार्डन, दिल्ली येथे मंडळाची वार्षिक सहल नेण्यात आली होती
वार्षिक सहल 2024 Annual Picnic 2024
- Annual Picnic was organized on Sunday, 11th February 2024. Picnic was Organized at Pradhan Mantri Sangrahalaya, Teen Murti, Delhi, followed by Nehru Park, Lodhi Road, Delhi
- रविवार ११ पेब्रुवारी रोजी प्रधान मंत्री संग्रहालय आणि नेहरू पार्क, लोधी रोड, दिल्ली येथे मंडळाची वार्षिक सहल नेण्यात आली होती
वार्षिक सहल 2022 Annual Picnic 2022
- Annual Picnic taken to Sunder Nursery in Delhi on Sunday, 18th December 2022.
- रविवार १८ डिसेंबर २०२२ रोजी सुंदर नुर्सरी येथे मंडळाची वार्षिक सहल नेण्यात आली होती
वार्षिक सहल 2021 Annual Picnic 2021
- Annual Picnic could not be held due to Covid 19 Pandemic Lockdown.
- ह्यावर्षी कोविड—19 मुळे मंडळाची वार्षिक सहल केली जाऊ शकत नाही.
-
मंडळातर्फे सर्वांना विनंती आहे, घरीच रहा, सुरक्षित रहा .. आपली काळजी घ्या
-
बाहेर निघतांना मास्क चा वापर करा आणि ६ फुटाचे अंतर ठेवा
-
Stay Home, Stay Safe, Stay Healthy
-
Use Mask When Going Out, Maintain 6 Feet Distance
वार्षिक सहल 2020 Annual Picnic 2020
- Annual Picnic could not be held due to Covid 19 Pandemic Lockdown.
- ह्यावर्षी कोविड—19 मुळे मंडळाची वार्षिक सहल केली जाऊ शकत नाही.
-
मंडळातर्फे सर्वांना विनंती आहे, घरीच रहा, सुरक्षित रहा .. आपली काळजी घ्या
-
बाहेर निघतांना मास्क चा वापर करा आणि ६ फुटाचे अंतर ठेवा
-
Stay Home, Stay Safe, Stay Healthy
-
Use Mask When Going Out, Maintain 6 Feet Distance
बुधवार, २५ डिसेंबर २०१९ वार्षिक सहल Wednesday, 25 December 2019 Annual Picnic
- वार्षिक सहल बुधवार २५ डिसेंबर रोजी साहिबाबाद च्या राम मनोहर लोहिया पार्क येथे घेतली.
- सगळे आपापल्या व्यवस्थेने सहलीच्या ठिकाणी सकाळी १० च्या सुमारास पोचले
- सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळ चा चहा आशी सगळी तयारी केली होती
- पार्क मध्ये विविध खेळ जसे क्रिकेट, बॅडमिंटन आणि वेगवेगळे खेळ सर्व मंडळी खेळली
- तसेच पार्क मधील झुले, घसरगुंडी आणि इतर उपकरणां वर सर्वांनी खूप धमाल केली
- तंबोला खेळला गेला
- दोन वाढदिवसांचे केक कापण्यात आले
- Click Here for Picnic Photos
मंगळवार, २५ डिसेंबर २०१८ वार्षिक सहल Tuesday, 25th December 2018 Annual Picnic
- मंडळाची वार्षिक सहल मंगळवार २५ डिसेंबर रोजी गाझियाबाद येथील सिटी फॉरेस्ट येथे आयोजित करण्यात आली होती
- सगळे आपापल्या व्यवस्थेने सहलीच्या ठिकाणी सकाळी १० च्या सुमारास पोचले
- सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळ चा चहा आशी सगळी तयारी केली होती
- पार्क मध्ये विविध खेळ जसे क्रिकेट, बॅडमिंटन आणि वेगवेगळे खेळ सर्व मंडळी खेळली
- तसेच पार्क मधील झुले, घसरगुंडी आणि इतर उपकरणां वर सर्वांनी खूप धमाल केली
- तंबोला खेळला गेला
- Click Here for Pictures