✨🙏 नमस्कार मंडळी 🙏✨
🌕 पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली🌕
आपणांस कोजागिरी पौर्णिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी सप्रेम आमंत्रण!_ 🌙✨
📍 स्थळ: रघुनाथ मंदिर, रामप्रस्थ, गाझियाबाद
📅 दिनांक: शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ: संध्याकाळी ७:०० वाजता
🎭 कार्यक्रमाची रूपरेषा 🎶
🏆 गणेशोत्सव २०२५ बक्षीस वितरण
(विविध स्पर्धांच्या विजेत्यांना गौरव 🏅)
👩🦱👭 कोजागिरी चा पारंपरिक कार्यक्रम, भुलाबाई (भोंडला) – मंडळातील महिलांकडून सादर
🎤🎵 स्वर पूर्वांचलचे – मराठी गीतांचा बहारदार सांगितिक कार्यक्रम, सादर करतील मंडळातील हौशी कलाकार
🍵✨ कार्यक्रमाच्या शेवटी:
कोजागिरीची खासियत 👉 केसरयुक्त दूध 🥛 आणि स्वादिष्ट आहाराची सोय 🍛
आपली उपस्थिती आपल्या उत्सवाची शोभा वाढवेल 🌸
आपला,
🙏 प्रविर चित्रे
सचिव, पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली
