कोजागिरी पोर्णिमा (शरद पोर्णिमा)
कोजागिरी पूर्णिमा (शरद पूर्णिमा) 2025 Kojagiri Poornima 2025
-
✨🙏 नमस्कार मंडळी 🙏✨
🌕 पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली🌕
आपणांस कोजागिरी पौर्णिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी सप्रेम आमंत्रण!_ 🌙✨
📍 स्थळ: रघुनाथ मंदिर, रामप्रस्थ, गाझियाबाद
📅 दिनांक: शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ: संध्याकाळी ७:०० वाजता
🎭 कार्यक्रमाची रूपरेषा 🎶
🏆 गणेशोत्सव २०२५ बक्षीस वितरण
(विविध स्पर्धांच्या विजेत्यांना गौरव 🏅)👩🦱👭 कोजागिरी चा पारंपरिक कार्यक्रम, भुलाबाई (भोंडला) – मंडळातील महिलांकडून सादर
🎤🎵 स्वर पूर्वांचलचे – मराठी गीतांचा बहारदार सांगितिक कार्यक्रम, सादर करतील मंडळातील हौशी कलाकार
🍵✨ कार्यक्रमाच्या शेवटी:
कोजागिरीची खासियत 👉 केसरयुक्त दूध 🥛 आणि स्वादिष्ट आहाराची सोय 🍛
आपली उपस्थिती आपल्या उत्सवाची शोभा वाढवेल 🌸
आपला,
🙏 प्रविर चित्रे
सचिव, पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, दिल्ली
कोजागिरी पूर्णिमा (शरद पूर्णिमा) 2024 Kojagiri Poornima 2024
- Kojagiri Poornima was celebrated on Saturday 19 th October 2024 at Shri Ram Mandir Anand Vihar, Delhi.
- Mandal's Artists presented Musical Program in Hindi & Marathi
- Prize Distribution for Ganesh Utsav Events.
- कोजागिरी पोर्णिमा शनिवार १९ ऑक्टोबर २०२४ रोजी श्री राम मंदिर आनंद विहार, दिल्ली, येथे साजरा करण्यात आली.
- ह्या वेळी मंडळाच्या कलाकारांनी हिन्दी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.
- श्री गणेशोत्सव 2024 च्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
कोजागिरी पूर्णिमा (शरद पूर्णिमा) 2023 Kojagiri Poornima 2023
- Kojagiri Poornima was celebrated on Saturday 28 th October 2023 at Shri Ram Mandir Anand Vihar, Delhi.
- Specially Abled Artists from Nagapur presented Musical Program in Hindi & Marathi
- Prize Distribution for Ganesh Utsav Events.
- कोजागिरी पोर्णिमा शनिवार २८ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री राम मंदिर आनंद विहार, दिल्ली, येथे साजरा करण्यात आली.
- ह्या वेळी नागपूर हून आलेल्या दिव्यांग कलाकारांनी हिन्दी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.
- श्री गणेशोत्सव 2023 च्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
कोजागिरी पूर्णिमा (शरद पूर्णिमा) 2022 Kojagiri Poornima 2022
- Kojagiri Poornima was celebrated on Saturday 15th October 2022 at Rail Vihar, Sector 3, Vasundhara, Ghaziabad.
- Antakshari & various Games were played and winners were rewarded.
- कोजागिरी पोर्णिमा शनिवार १५ ऑक्टोबर २०२२ रोजी रेल विहार, सेक्टर ३, वसुंधरा, गाझियाबाद येथे साजरा करण्यात आली.
- ह्या वेळी विविध खेळ आणि अंताक्षरी खेळण्यात आली तसेच विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
कोजागिरी पूर्णिमा (शरद पूर्णिमा) 2021 Kojagiri Poornima 2021
- Kojagiri Poornima celebrations for 2021 are not going to be held due to Covid 19 Pandemic Lockdown.
- ह्यावर्षी कोविड—19 मुळे मंडळाचा कोजागिरी पूर्णिमेचा कार्यक्रम केला जाऊ शकत नाही.
-
मंडळातर्फे सर्वांना विनंती आहे, घरीच रहा, सुरक्षित रहा .. आपली काळजी घ्या
-
बाहेर निघतांना मास्क चा वापर करा आणि ६ फुटाचे अंतर ठेवा
-
Stay Home, Stay Safe, Stay Healthy
-
Use Mask When Going Out, Maintain 6 Feet Distance
कोजागिरी पूर्णिमा (शरद पूर्णिमा) 2020 Kojagiri Poornima 2020
- Kojagiri Poornima celebrations for 2020 are not going to be held due to Covid 19 Pandemic Lockdown.
- ह्यावर्षी कोविड—19 मुळे मंडळाचा कोजागिरी पूर्णिमेचा कार्यक्रम केला जाऊ शकत नाही.
-
मंडळातर्फे सर्वांना विनंती आहे, घरीच रहा, सुरक्षित रहा .. आपली काळजी घ्या
-
बाहेर निघतांना मास्क चा वापर करा आणि ६ फुटाचे अंतर ठेवा
-
Stay Home, Stay Safe, Stay Healthy
-
Use Mask When Going Out, Maintain 6 Feet Distance
शनिवार, १९ ऑक्टोबर २०१९, कोजागिरी पोर्णिमा Saturday, 19 October 2019 Kojagiri Poornima
शनिवार, १९ ऑक्टोबर २०१९, कोजागिरी पोर्णिमे निम्मित्य सुमधुर संगीत रजनी
Saturday, 19 October 2019 - Musical Evening on the Occassion of Kojagiri
- कोजागिरी पोर्णिमे निम्मित्य सुमधुर संगीत रजनी
- Musical Evening on the Occassion of Kojagiri
- वेळ : संध्याकाळी ७ वाजता
- Time : 7 Pm in the Evening
- स्थळ : रेल्वे ऑफिसर्स क्लूब, आनंद विहार, दिल्ली ११००९२
- Place: Railway Officer's Club, Anand Vihar, Delhi
- गणेश उत्सव २०१९ च्या स्पर्धांचा बक्षिस समारंभ
- Prize Distribution of Various Competitions held during Ganesh Utsav 2019
- Click Here for Pictures of the Event
27 ऑक्टोबर 2018 शनिवार : कोजागिरी पौर्णिमा 27 October 2018,Saturday:Kojagiri Poornima
- कोजागिरी पौर्णिमे चा कार्यक्रम शनिवार 27 ऑक्टोबर २०१८ ला संध्याकाळी ७ वाजता करण्याचे ठरले आहे.
- गणपती उत्सव २०१८ च्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात येईल.
- नाट्य अर्चना : सेंटर फॉर भरतनाट्यम, ह्या संस्थेचे कलाकार हिंदी, मराठी आणि संस्कृत गाण्यांवर मनोरंजक नृत्य सादर करतील.
- Click Here for Pictures
