साहित्य:-
२०० ग्राम मैदा व त्यात अजवाइ, मीठ चवीनुसार व मोहन घालून घट्ट पिठी तयार करून घ्यावी.
- चार उकडलेले बटाटे फोडून त्यात हिरवी मिरची अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा धन्याची पूड , मीठ चवीनुसार लाल मिरची पावडर, व कोथिंबीर चिरून घालावी.
- त्याचे रोल करून मैद्या च्या लाटी मध्ये चाकू ने चिरे लावले, व त्या रोल ला त्यात भरून त्याला चॉकलेट चा शेप देऊन फ्रायपेन मध्ये मंद आचेवर तळावे. बटाटा चॉकलेट तैय्यार .