श्री प्रविर चित्रे ह्यांची आकाशवाणी मुंबई च्या अस्मिता वाहिनीवर प्रसारित मुलाखत

मंडळी नमस्कार,

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळाचे सचिव श्री प्रविर चित्रे ह्यांचा साक्षात्कार महाराष्ट्र सरकारच्या सौ वासंती काळे ह्यांनी घेतला, जी आकाशवाणी मुंबई च्या अस्मिता वाहिनी वर रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ वा मुलाखतीचा कार्यक्रम रेडिओवर प्रसारित झाला होता, त्याचे ध्वनी मुद्रण ऐकू शकता.